
नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टल सध्या प्रायोगित तत्वावर असल्याने यामध्ये अनेक बदल भविष्यात केले जाणार आहेत. तरीही आपणास अपेक्षित असलेला बदल आम्हाला नक्कीच सुचवा. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.
फुक्कीमेटा हे ग्रामपंचायत पंचायत समिती आमगाव जि.गोंदिया येथील ग्राम पंचायत असून २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १२५५ एवढी आहे.

लोकसंख्या

जि.प.शाळा

वृक्षांची संख्या
ग्रामपंचायत फुक्कीमेटा

श्री. उमेश भैयालाल बिसेन
सरपंच

कु. एस .एस .ब्रम्हवंशी
ग्रामपंचायत अधिकारी

सौ. छाया देवानंद कोहळे
उपसरपंच

श्री. विजय लीखीराम भेलावे
सदस्य

श्री . योगेश्वर छगनलाल मेश्राम
सदस्य

श्री . उमेश यादोराव पोगळे
सदस्य

सौ. रीतु चंद्रपाल बिसेन
सदस्य

सौ. रेवन्ताबाई कुवरलाल मडावी
सदस्य

सौ. सोमेस्वरी इंद्रपाल सापके
सदस्य

सौ. ममता उमेश बिसेन
संगणक परिचालक

श्री. लक्ष्मिचन्द पुरुषोत्तम कटरे
शिपाई
ग्राम पंचायत कार्यालय फुक्कीमेटा, पं. स. आमगाव जि. गोंदिया.
ग्राम पंचायत कार्यालय पर्यंत पोचण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा.

